tag:blogger.com,1999:blog-2945408553843066549.post3901977501051978364..comments2023-12-12T11:40:27.666+00:00Comments on माझं चर्हाट: भरकटंतीगुरुदत्त सोहोनीhttp://www.blogger.com/profile/14588234387691742504noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-2945408553843066549.post-45079030968001879752015-03-16T11:04:59.883+00:002015-03-16T11:04:59.883+00:00धन्यवाद अक्षय. तुझ्या प्रचंड स्तुतीमुळे मी सुखावलो...धन्यवाद अक्षय. तुझ्या प्रचंड स्तुतीमुळे मी सुखावलोय ते नाकबूल नाही करत. तरी 'आय.टी. वाले पु.ल.' म्हणवून घेण्याइतकं काही माझं कर्तृत्व नक्कीच नाही. काही लेख बरे झालेत इतकंच मी म्हणू शकेन. :)गुरुदत्त सोहोनीhttps://www.blogger.com/profile/14588234387691742504noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2945408553843066549.post-177735926685509412015-03-12T19:21:46.373+00:002015-03-12T19:21:46.373+00:00हसून हसून पुरेवाट...हास्यकल्लोळ... हास्यविस्फोट......हसून हसून पुरेवाट...हास्यकल्लोळ... हास्यविस्फोट...
:D :D :D

प्रिय लेखक, कोडगे गुरुदत्त सोहोनी,
जेव्हा मला हा ब्लाॅग सापडला तेव्हापासून मी बरेच लेख वाचले, सर्वच अप्रतीम, सगळेच लेख प्रचंड आवडले.

भावी जिवनात आपलीच पायधुळ असलेल्या वाटेवरुन चालावं लागणार असल्यामुळे (सध्या कौडग्यांच शिक्षण सुरु आहे) ब्लोग प्रोफाईल पाहताचक्षणी हा ब्लाॅग काळजात बसला. तसं आपलं कॅरेक्टर माझ्याशी मिळतं जुळतं वाटू लागलं आणि चिमण्या आणखीनच आवडू लागला.

पण तरीही, मी तुमचा फॅन(पंखा नव्हे) आहे की नाही? अशी अढी बरेच दिवस मनात होती. पण या तुफानी, धमाकेदार आणि सातत्याने विस्फोटक हास्याचे बाॅम्ब फोडणार्या खमंग नि लज्जतदार अशा खासम् खास लेखाने फोडलीच.

म्हणूनच तर आता मी ठामपणे बोलू शकतो की, होय मी चिमण्याचा फॅन आहे. आय लव्ह यू चिमण्या.. जिंकलस मित्रा जिंकलस.

हा लेख ईतका सुटसूटीत नि खुमादार झालाय की आहा काय बोलू आणि काय नाय.. एकतर सुरवातीपासूनच हा लेख वाचणार्याचा ताबा घेतो. आणि त्यानंतर शेवट पर्यंत चाललेल्या संवादातला प्रत्येक डायलाॅग दणदणीत झालाय, शाब्दीक कोटी तर मस्तच मस्त.

आपण पाडलेल्या लेखांकडे एकंदरीतपणे नजर टाकून मी आपणास आपल्या ब्लाॅगच्या समस्त प्रिय वाचक वर्गाकडून 'आय.टी. वाले पु.ल.' अशी पदवी देतो.कृपया स्विकार करावा.

आपला प्रिय,
अक्षय शेट्ये.

तळटीप: काही अतीजड शब्दांचा प्रयोग केल्यामुळे डोकं गरगरत असल्यास तसेच पोटात ढवळत असल्यास एक चमचा ईनो (इंग्लंडमधे असेल ना?) एक ग्लासभर पाण्यातून घ्यावे.Akshay Shetyehttps://www.blogger.com/profile/06794425015456076932noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2945408553843066549.post-60590665015454496822011-07-05T21:04:11.039+01:002011-07-05T21:04:11.039+01:00जबराट! टोटल हहपुवा!जबराट! टोटल हहपुवा!Kiranhttps://www.blogger.com/profile/15687721163887661887noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2945408553843066549.post-78543603977629297892011-06-28T18:21:13.103+01:002011-06-28T18:21:13.103+01:00हा हा हा ....प्रचंड लोळालोळी ..एकसो एक षटकारी पोस...हा हा हा ....प्रचंड लोळालोळी ..एकसो एक षटकारी पोस्टअपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2945408553843066549.post-45381507635506494112011-06-27T20:29:29.958+01:002011-06-27T20:29:29.958+01:00मस्त! शाब्दिक कोट्या नेहमीप्रमाणेच. खुसखुशीत लेख. ...मस्त! शाब्दिक कोट्या नेहमीप्रमाणेच. खुसखुशीत लेख.

सगळ्यांची मोट एकत्र बांधता बांधता ट्रिपच बारगळण्याचे अनुभव बरेचजणांचे असतीलच.:D:Dभानसhttps://www.blogger.com/profile/06932709496057752574noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2945408553843066549.post-25220205895808245112011-06-27T09:05:05.775+01:002011-06-27T09:05:05.775+01:00धमाल.....धमाल.....मंदार जोशीhttps://www.blogger.com/profile/04356071855607246997noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2945408553843066549.post-4836316674522711542011-06-26T18:09:31.771+01:002011-06-26T18:09:31.771+01:00>भटकंतीचा विषय निघाला की माझ्या अंगावरचे काटे ब...>भटकंतीचा विषय निघाला की माझ्या अंगावरचे काटे बघून >साळिंदरांना न्यूनगंड येतो.

हहपुवा.. मस्त!Rajhttps://www.blogger.com/profile/17687803784528215259noreply@blogger.com